Monday, February 14, 2011

प्रेम केल नाही

प्रेम केल नाही म्हणून काही सुचलं नाही?
अहो लय नाही म्हणून काही लिहीलं नाही!
प्रेम केल नाही म्हणून काही अडल नाही!
आयुष्यात विशेष काही घडल नाही?

सुहास पवार (सोनू )

No comments:

Post a Comment