Monday, January 2, 2012
♥
"प्रेयसी :- तू दुसर्या मुलीकडे बघतोस तेव्हा तिच्यात प्रथम काय बघतोस ?
प्रियकर :- कोणाच सुंदर हास्य, कोणाचा सुंदर चेहरा, कोणाचे सुंदर डोळे .... अस बघतो का ग ?
प्रेयसी :- ( रुसून, फुगून, नाक मुरडून) सगळी मुले सारखीच असतात !!
प्रियकर :- ( तिला जवळ घेऊन) पण सुंदर हास्य, सुंदर चेहरा, सुंदर डोळे, सुंदर मन आणि सुंदर हृदय हे सगळ एकाच ठिकाणी फक्त आणि फक्त तुझ्याकडेच मला दिसतं आणि दर वेळी मला हे त्या मुलींकडे बघून जाणवतं !!!!"
♥ ♥ ♥
♥
"प्रेयसी :- तू दुसर्या मुलीकडे बघतोस तेव्हा तिच्यात प्रथम काय बघतोस ?
प्रियकर :- कोणाच सुंदर हास्य, कोणाचा सुंदर चेहरा, कोणाचे सुंदर डोळे .... अस बघतो का ग ?
प्रेयसी :- ( रुसून, फुगून, नाक मुरडून) सगळी मुले सारखीच असतात !!
प्रियकर :- ( तिला जवळ घेऊन) पण सुंदर हास्य, सुंदर चेहरा, सुंदर डोळे, सुंदर मन आणि सुंदर हृदय हे सगळ एकाच ठिकाणी फक्त आणि फक्त तुझ्याकडेच मला दिसतं आणि दर वेळी मला हे त्या मुलींकडे बघून जाणवतं !!!!"
♥ ♥ ♥
♥ कॉलेज मध्ये असताना गुलाबाचं फुल तू झाडावरून तोडलंस पण ते कुठेच न वापरता पुस्तका मध्ये ठेवून दिलंस, पुढे ते फुल तसंच पुस्तकामध्ये राहून गेलं ...........
त्याचवेळी माझ हृदय पण तू तोडलंस, ........... आणि ते देखील कुठेही न वापरता असंच पडून राहिलं ..... !!! :(
आज, वर्षानुवर्षे पुस्तकामध्ये ठेवलेला पण सुकून व कोमेजून गेलेला तो "गुलाब आणि मी" ह्यांमध्ये काहीही फरक राहिलेला नाहीये ................. आमच्या दोघांमधला सुगंध आता निघून गेला आहे पण दोघांच आस्तित्व मात्र अजूनही तुझ्या आयुष्यात एकाच छोट्या अपेक्षेने असंच पडून राहिलं आहे .......... तू येशील आणि पुस्तकाची (आयुष्याची) पाने चाळून बघशील !!! ♥
"पोस्टमन काका म्हणाले शक्यच नाही ............ :-(
मालगाडी वाले म्हणाले दिवसातून कमीत कमी १० गाड्या पाठवायला लागतील ....... आणि असे किती दिवस लागतील ते आम्ही सांगू शकत नाही ... :-(
विमान सेवा वाले सुद्धा नाही म्हणाले ......... एवढ वजन विमानात ठेवायला परवानगी नाही म्हणे .... :-(
माझं तुझ्यावरच प्रेम मला तुझ्याकडे पाठवायचं होतं ........... "पण सगळे
म्हणाले खूप मोठं आहे" !!!!!! ... :-) ♥ ♥ ♥
♥ Love has no unit ... Is't it ? Keep loving infinitely ♥
"पोस्टमन काका म्हणाले शक्यच नाही ............ :-(
मालगाडी वाले म्हणाले दिवसातून कमीत कमी १० गाड्या पाठवायला लागतील ....... आणि असे किती दिवस लागतील ते आम्ही सांगू शकत नाही ... :-(
विमान सेवा वाले सुद्धा नाही म्हणाले ......... एवढ वजन विमानात ठेवायला परवानगी नाही म्हणे .... :-(
माझं तुझ्यावरच प्रेम मला तुझ्याकडे पाठवायचं होतं ........... "पण सगळे
म्हणाले खूप मोठं आहे" !!!!!! ... :-) ♥ ♥ ♥
♥ Love has no unit ... Is't it ? Keep loving infinitely ♥
"एके दिवशी सकाळी प्रेयसी, "कबुतर जा जा जा ....पहले प्यार कि पहली चिट्ठी साजन को दे आ " हे गाण म्हणत होती !!!
प्रियकर :- खरच आजही अस कबुतर पाठविता आलं तर काय मजा येईल ना !!
प्रेयसी :- ओह्ह खरच अस झालं तर तो माझ्या आयुष्यातील सर्वात Romantic क्षण असेल !! ( अस ती सहज बोलून गेली )
त्याच दिवशी संध्याकाली एक सुंदर पांढर कबुतर एक चिट्ठी घेऊन आलं, ..........
त्यात लिहिले होत, " असंच खर प्रेम करत रहा "
"कबुतर चिट्ठी घेऊन आलं" ह्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता, तिने प्रियकराला फोन केला ...व त्याबद्दल आनंदाने विचारलं
प्रियकर :- काय ? झोपेत आहेस का ? स्वप्न पडले का ? अग कबुतराचा जमाना गेला ...स्वप्नातून बाहेर ये !!
प्रेयसी :- मी मजाक करत नाहीये इथे येऊन बघ !!
( प्रियकर तिथे येतो व बघतो....त्यावर त्याचाही विश्वास बसत नाही कि आजकालच्या जमान्यात अस कस झालं ? )
तेवड्यात तिथे ते पांढर कबुतर पुन्हा येत व त्या दोघांच्या हातात एक चिट्ठी देऊन जात !!
त्यात लिहिले असतं," माझेही तिच्यावर असंच जीवापाड प्रेम होत, पण घरच्यांनी मान्य केल नाही, हे सहन न होऊन बिचारीने आत्महत्या केली, आज मी मोहब्बते च्या शाहरुख खान सारख तिच्यासाठी सगळीकडे फिरत आहे, व प्रेम नेहमी जिवंत रहावे म्हणून तुमच्या सारख्या प्रेमी युगुलांना मदत करत आहे.....म्हणून पहिल्या चिट्ठीत "असंच खर प्रेम करत रहा" असे लिहिले !!- मी कोणी मानव नसून मी खरंच कबुतर आहे व हि माझी कहाणी आहे !!!
"भारता मध्ये तर सगळीकडे बघितलंच, पण मोठ मोठ्या मशिनी बनविणारा देश जो जपान तिथं सुद्धा मी जाऊन आलो .............................. ..... पण माझ्या तुटलेल्या हृदयाचा स्पेअर पार्ट कुठेच नाही मिळाला" :-(
आठवणींचे अश्रू आजही गालावरती ओथंबती
परत तिच्या गालावरती खळी उमटली नाही
श्वास श्वास तो गंध गंध तो आधार सावलीचा
दिला हात बाबांनी तिच्या चिमुकल्या बोटांना
होता शाळेचा दिवस पहिला
बावरी सावळी घाबरली
बिलगली घट्ट तिच्या बाबांना
म्हणे मी नै जाणार शाळेला
म्हणती बाबा तिजला
बेटा जा तू शाळेला
झेप तुझी साऱ्या जगाला
एके दिनी तू घेशील उंच भरारी
तुझी स्वतःची असेल black ferrari
मी नै तुझा कायमचा सोबती
उद्या तू जाशील गं सासरी
आठवणींची लहरच भारी
विसर तू या बंधनांना
जाग तू आत्मविश्वासाला
भाबडी चिमुकली! तिला सासर म्हणजे,आत्मविश्वास म्हणजे काय काही माहित नव्हतं.
बिचारी रडत रडत शाळेला गेली आणि एक दिवस खूप मोठी झाली.आता तिच्याकडं स्वतःची black ferrari होती.
झाला भाबडीला आनंद मोठा
दाखवायला बाबांना आली घेवून black ferrari
पण घटनाच काही अशी घडली होती.....
झाला होता अपघात मोठा
मनावरती तिच्या आघात केवढाला
पार्थिव पाहुनी बाबांचे अश्रू आवरेना चिमुकलीला
म्हणे ती बाबांना ,
नको मला ती black ferrari
हवी तुमच्या खांद्यावरची सवारी
तुम्ही राजा मी राजकुमारी
घ्याना मला कडेवरती
नन्तर मी निवडते गवारी आवडते तुम्हाला भारी
आपण करू भाजी -पोळी
पण स्मरले तिला ते पहिले शब्द
आठवणींची लहरच भारी
विसर तू बंधनांना
शक्य नव्हते तिजला
पण,घातले श्राद्ध आठवणींना
पण, त्याच
आठवणींचे अश्रू आजही गालावरती ओथंबती
परत तिच्या गालावरती खळी उमटली नाही
♥
"मुलगी :- जर मी तुला म्हणाले कि तू मला आवडतोस तर तुला चेष्टा वाटेल कि खर वाटेल ?
मुलगा :- चेष्टा !!
मुलगी :- काsss ?
मुलगा :- कारण खर हे आहे, कि तुला मी नुसता आवडतच नाही तर तू माझ्यावर प्रेम सुद्धा करतेस ...... !!!" ♥ ♥ ♥
♥ " Love has always been sweet ... Is't it ??? , Keep Loving truly " ♥
" ♥ एका मुलाने मरणाच्या अगोदर २ मेसेज केले, एक प्रेयसीला आणि एक मित्राला .....
"मी जातोय उत्तर लवकर द्या !!"
पहिले उत्तर प्रेमिकाचे आले," तू कुठे जातोस? मी कामात आहे, नंतर भेटू ..."
...... हे वाचून त्याला खूपच दुख झाल
दुसरे उत्तर मित्राचे आले," अबे कमीने थांब, एकटा कुठे चाललास, मी पण येतोय !!!"
हे वाचून मुलगा हसला आणि बोलला, " आज पुन्हा एकदा प्रेम मैत्रीला हरले"
♥ "म्हणून प्रेमापेक्षा मैत्री श्रेठ आहे...." !!!! ♥
"माझे हाथ कधीच दुखत नाहीत, जेव्हा मी मेसेज टाईप करतो "तुझ्यासाठी"
पण माझे हृदय मात्र नेहमी दुखते, जेव्हा रिप्लायच येत नाही तुझा, "माझ्यासाठी" :-( ♥
♥ "काच बनविणार्याने जर हृदय पण काचेच बनविले असत तर फार बर झालं असत ..............
कमीत कमी तोड्ण्याराच्या हाथाला जखम तरी झाली असती ......... !!! :-(
♥ Broken hearts hurt more than broken bones ♥
Subscribe to:
Comments (Atom)