Friday, July 22, 2011

तू कितीही रागाव्लिस

 
तू कितीही रागाव्लिस
तरी तुझा राग येत नाही

कारन

तुझ्याशी बोलल्या शिवाय

आता दिवसच जात नाही


सवयच झालीय आता

तुझ्याशी खुप खुप बोलण्याची

तुझे जुने झालेले स्क्रैप

पुन्हा नव्याने वाचन्याची


तुझ गप्प गप्प राहन

मला खुप काही सांगायच

अचानकच तुज हाई म्हणन

मला खुप खुप आवडायच


तुझ्याशी गप्पा मारताना
दिवस
कधीच संपलेला असायचा
तुझे गोड स्वप्न पहाताना

चन्द्र साक्षीला असायचा

No comments:

Post a Comment